‘यंग इंडिया के बोल’; प्रवक्ता निवडीसाठी युवक काँग्रेस घेणार स्पर्धा

अहमदनगर : माध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडणारा प्रवक्ता हा संघटनात्मक महत्वाचा घटक असतो. अशा महत्वाच्या पदावरील प्रवक्ता निवडण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा घेऊन निवड करण्यात येणार आहे, …

‘यंग इंडिया के बोल’; प्रवक्ता निवडीसाठी युवक काँग्रेस घेणार स्पर्धा Read More