Yashwant Jadhav: परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत; करोना काळात दुबईतील कंपनीत जमा केले ५ कोटी

मुंबई: शिवसेनेचे नेते एकापाठोपाठ एक अडचणीत येताना दिसत आहेत. सक्तवसुली संचलनालयाने पक्षाचे माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्या कुटुंबाच्या मालिकीच्या दुबईतील कंपनीची चौकशी सुरू केली आहे. संबंधित कंपनी जाधव कुटुंबियांकडून २०१८ …

Yashwant Jadhav: परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत; करोना काळात दुबईतील कंपनीत जमा केले ५ कोटी Read More