मध्य प्रदेशच्या कारभाऱ्यांनी घेतले मराठी माणसाकडून पर्यावरणाचे धडे

अहमदनगर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (world environment day) आज देशभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मध्य प्रदेश हे राज्यही पर्यावरणसंबंधी जागरुक मानले जाते. तेथील सरकारने आज त्यांच्या राज्यातील विविध …

मध्य प्रदेशच्या कारभाऱ्यांनी घेतले मराठी माणसाकडून पर्यावरणाचे धडे Read More