चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वात वृद्ध वाघाचा मृत्यू

चंद्रपूर: चंद्रपूरच्या सिनाळा जंगलात राज्यातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिक मृत्यू झालाय. तो १७ वर्षांचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. हा वाघ ‘वाघडोह’ नावाने प्रसिद्ध होता. …

चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वात वृद्ध वाघाचा मृत्यू Read More