UPSC: सासरी छळ, पोटी सात वर्षांची मुलगी… त्रासातही केला अभ्यास आणि यूपीएससीत मिळवला १७७ वा रँक

उत्तर प्रदेशच्या हापूड येथील पिलखुवा येथे राहणारी शिवांगी गोयल (Shivangi Goyal) हिने यूपीएससी परीक्षेत (UPSC Result 2021) १७७ वा रँक मिळवून आपल्या जिल्ह्याचंच नव्हे तर आपल्या आईवडिलांचंही नाव उज्ज्वल केलं …

UPSC: सासरी छळ, पोटी सात वर्षांची मुलगी… त्रासातही केला अभ्यास आणि यूपीएससीत मिळवला १७७ वा रँक Read More