रूपाली पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा फायरब्रँड नेता रूपाली पाटील ठोंबरे यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रूपाली पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर …

रूपाली पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी Read More