बिल थकल्याने वीज कापली, आयुष्याची दोरही तुटली, व्हेंटिलेटरवरील रूग्णाचा तडफडून मृत्यू

कोल्हापूर : वीज बील भरले नसल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या शांतीनगर उचगाव येथील अमेश आप्पा काळे याचा राहत्या घरी मृत्यू झाला आहे. दरम्यान, महावितरणच्या चुकीमुळे अमेशचा …

बिल थकल्याने वीज कापली, आयुष्याची दोरही तुटली, व्हेंटिलेटरवरील रूग्णाचा तडफडून मृत्यू Read More