UPSC CSE Prelims 2022: उद्या होणाऱ्या परीक्षेत ‘या’ विद्यार्थ्यांना नसणार प्रवेश

UPSC CSE Prelims 2022:यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा २०२२ (UPSC CSE 2022 prelims) ५ जून रोजी होणार आहे. यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, …

UPSC CSE Prelims 2022: उद्या होणाऱ्या परीक्षेत ‘या’ विद्यार्थ्यांना नसणार प्रवेश Read More