Uday Samant: CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के वेटेज; पुढील वर्षापासून अंमलबजावणी

राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कॉमन एन्ट्रन्स एक्झाम अर्थात सीईटी (CET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीचे ५० …

Uday Samant: CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के वेटेज; पुढील वर्षापासून अंमलबजावणी Read More