तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे दाखल करा; तुळजापूरवासीयांची मागणी

उस्मानाबाद: खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात अडवणूक केल्यानंतर निर्माण झालेला जनक्षोभ मंदिर प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही शमताना दिसत नाही. श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक …

तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे दाखल करा; तुळजापूरवासीयांची मागणी Read More