करणीच्या संशयावरून आईची हत्या; दोन मुलांनी मैत्रिणीसह मिळून केले कृत्य

प्रतिनिधी, मुंबई वडाळ्यामध्ये करणी करण्याची संशयातून दोन मुलांनी आणि त्यांच्या मैत्रिणीने मिळून आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणून महिलेचा मुलगा आणि …

करणीच्या संशयावरून आईची हत्या; दोन मुलांनी मैत्रिणीसह मिळून केले कृत्य Read More