अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक, सीसीटीव्ही फुटेजचा Video आला समोर

मुंबई- मराठी सिनेक्षेत्रातील अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीचा व्हिडिओ समोर आला आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास अज्ञातांनी पार्किंगमध्ये असलेल्या गाडीवर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं. …

अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक, सीसीटीव्ही फुटेजचा Video आला समोर Read More