साखरेवरील निर्यात बंदीमुळे ग्राहकांना दिलासा, कारखानदार मात्र अस्वस्थ

गुरुबाळ माळी, कोल्हापूर देशात एकीकडे अतिरिक्त साखर उत्पादन होत असताना केंद्र सरकारने अचानक खुल्या निर्यातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यात नियंत्रित करण्याच्या या निर्णयाने साखरेच्या दरवाढीला ब्रेक लागणार असल्याने …

साखरेवरील निर्यात बंदीमुळे ग्राहकांना दिलासा, कारखानदार मात्र अस्वस्थ Read More