Hijab Row: कर्नाटकात हिजाब वाद सुरूच; मंगळुरू यूनिवर्सिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

कर्नाटकात हिजाबवरून पुन्हा एकदा वाद चव्हाट्यावर आला आहे. हिजाब घालण्याच्या विरोधात मंगळुरूच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये विद्यार्थी धरणे आंदोलन करत आहेत. महाविद्यालय प्रशासन उच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला …

Hijab Row: कर्नाटकात हिजाब वाद सुरूच; मंगळुरू यूनिवर्सिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन Read More