वाऱ्यामुळे घरावरील छप्पर उडालं, सात महिन्याच्या बाळासह मातेला दुखापत, घराचेही मोठे नुकसान

नंदुरबार: जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले नसले, तरी काही भागात सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे. तळोदा तालुक्यातील सीतापावली या गावात गोविंद ठाकरे या शेतकऱ्याचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील सिमेंटचे पत्रे उडून गेल्याने …

वाऱ्यामुळे घरावरील छप्पर उडालं, सात महिन्याच्या बाळासह मातेला दुखापत, घराचेही मोठे नुकसान Read More