शिवसेना आमदार दिराकडून धमक्या, भावजयीची गृहमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

[ad_2] औरंगाबाद: वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या भावजयीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. जयश्री दिलीपराव बोरणारे असे या महिलेचे नाव आहे. यामुळे …

शिवसेना आमदार दिराकडून धमक्या, भावजयीची गृहमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी Read More