मुख्यमंत्र्यांकडून नांदगावकरांना ‘मानाचं पान’, बहीण रुपाली पाटलांची खास फेसबुक पोस्ट

मुंबई : ‘झटपट न्यायदानाच्या’ स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे डॅशिंग नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांना पक्षसंघटनेत बढती देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नितीन नांदगावकर यांची …

मुख्यमंत्र्यांकडून नांदगावकरांना ‘मानाचं पान’, बहीण रुपाली पाटलांची खास फेसबुक पोस्ट Read More