विहिरीत शिवलिंग सापडलं?; ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्व्हेक्षणादरम्यान आत्तापर्यंतचा मोठा दावा

वाराणसीः ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा आजचा तिसरा दिवस आहे. सर्वेक्षणादरम्यान हिंदू पक्षाच्या वकिलांनी एक मोठा दावा केला आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा मोठा दावा केला आहे. …

विहिरीत शिवलिंग सापडलं?; ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्व्हेक्षणादरम्यान आत्तापर्यंतचा मोठा दावा Read More