‘स्कॅम १९९२’ नंतर आता येतेय तेलगीवरची ‘स्कॅम २००३’ वेब सीरिज, टीझर पाहिलात का?

[ad_1] मुंबई : ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’च्या यशानंतर आता पडद्यावर दुसऱ्या स्कॅमची पूर्ण कथा येणार आहे. काही महिन्यांपूर्वी अप्लॉज एंटरटेन्मेंटने ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ची घोषणा केली होती. …

‘स्कॅम १९९२’ नंतर आता येतेय तेलगीवरची ‘स्कॅम २००३’ वेब सीरिज, टीझर पाहिलात का? Read More