वडिलांच्या दारूमुळे १५ वर्षांपूर्वी आईची आत्महत्या; आता मुलाने जन्मदात्यालाच संपवलं

सांगली : मुलाने जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील कुरळप येथे घडली आहे. सुरेश भीमराव पाटील असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून वडिलांच्या हत्येनंतर मुलगा प्रथमेश पाटील हा स्वतःहून …

वडिलांच्या दारूमुळे १५ वर्षांपूर्वी आईची आत्महत्या; आता मुलाने जन्मदात्यालाच संपवलं Read More