Cannes मध्ये ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ला मिळालं ‘स्टँडिंग ओवेशन’,आर. माधवनवर कौतुकाचा वर्षाव

मुंबई- अभिनेता आर माधवन आता दिग्दर्शक झाला आहे. आर माधवन यानं दिग्दर्शित केलेला ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ या सिनेमाचा प्रीमिअर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. हा सिनेमा कन्वेंशन सेंटरमध्ये दाखवण्यात आला. …

Cannes मध्ये ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ला मिळालं ‘स्टँडिंग ओवेशन’,आर. माधवनवर कौतुकाचा वर्षाव Read More