रत्नागिरी शहरावर पाणी टंचाईचे संकट; एक दिवसाआड पाणीपुरवठा, मुख्याधिकाऱ्यांची माहिती

रत्नागिरी : कोकणात दरवर्षी पडणारा पाऊस डोळ्यात पाणी आणत असला तरी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाईची झळ मात्र रत्नागिरी जिल्हयात अनेक ठिकाणी जाणवायला लागली आहे. याचा फटका आता थेट जिल्हयाचे ठिकाण असलेल्या …

रत्नागिरी शहरावर पाणी टंचाईचे संकट; एक दिवसाआड पाणीपुरवठा, मुख्याधिकाऱ्यांची माहिती Read More