सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर

प्रतिनिधी, नाशिक करोना कालावधीत ऑनलाइन अध्यापन आणि अध्ययनामुळे अभ्यासक्रमावर झालेला परिणाम लक्षात घेत परीक्षेसाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत (Pune University, SPPU) घेण्यात आला होता. परंतु, उन्हाळी …

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर Read More