अकोला, भुसावळ, मुंबई महापालिका निवडणुका ‘प्रहार’ लढणार; बच्चू कडूंची घोषणा

अकोला : अकोला महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण काल मंगळवारी जाहीर झाले. कालच्या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, ११ जागा वाढलेल्या अकोला महापालिकेत आता एकूण ९१ जागा …

अकोला, भुसावळ, मुंबई महापालिका निवडणुका ‘प्रहार’ लढणार; बच्चू कडूंची घोषणा Read More