लग्नाचे आमिष दाखवून तो वारंवार…; पोलिस शिपायावर अत्याचाराचा गुन्हा

. प्रतिनिधी, नागपूरलग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार देणाऱ्या पोलिस शिपायावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत हिरामण कुमरे (रा. लकडगंज) असे आरोपी शिपायाचे नाव …

लग्नाचे आमिष दाखवून तो वारंवार…; पोलिस शिपायावर अत्याचाराचा गुन्हा Read More