Photo:करण जोहरच्या पार्टीत रश्मिका मंदानाचा जलवा, वाढदिवसाला साऊथ स्टार्सचा तडका

मुंबई : बाॅलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा ५० वा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. पार्टीत एकेक सिताऱ्याची रौनक पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी बाॅलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री असा वाद उफाळला होता. …

Photo:करण जोहरच्या पार्टीत रश्मिका मंदानाचा जलवा, वाढदिवसाला साऊथ स्टार्सचा तडका Read More