पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे: पर्वती जलकेंद्र पंपिंग कर एस.एन.डी.टी/चार जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जवेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (२ जून) …

पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद Read More