मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरने दुचाकीवरील चौघांना चिरडलं; आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

पिंपरी : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून वडील आणि …

मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरने दुचाकीवरील चौघांना चिरडलं; आई आणि मुलीचा जागीच मृत्यू Read More