दगडूशेठला बाहेरुनच हात जोडले, पवार म्हणतात, नॉनव्हेज खालल्याने बाहेरुनच दर्शन

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुण्यातील दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी येणार होते. मात्र, त्यांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. ‘मी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही‘, असं …

दगडूशेठला बाहेरुनच हात जोडले, पवार म्हणतात, नॉनव्हेज खालल्याने बाहेरुनच दर्शन Read More