नांदेडमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा

नांदेड: नांदेडमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना या मान्सून पूर्व पावसाने झोडपले आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता. ढगाळ वातावरण कायम असताना आज सकाळी …

नांदेडमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा Read More