मुंबईकरांना १५ दिवसांचा अल्टिमेटम; दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक

मुंबईः मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही आता हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी आज हे आदेश काढले आहेत. १५ दिवसांनी याबाबत …

मुंबईकरांना १५ दिवसांचा अल्टिमेटम; दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक Read More