उद्या लाँचिंग होणार, आजच Moto G82 5G ची किंमत लीक, पाहा किंमत

नवी दिल्लीःMoto G82 launching : हँडसेट निर्माता कंपनी मोटोरोला लवकरच भारतीय बाजारात ग्राहकांसाठी आपला नवीन स्मार्टफोन Moto G82 या स्मार्टफोनला ७ जून रोजी लाँच करणार आहे. अधिकृत लाँचिंग आधीच या …

उद्या लाँचिंग होणार, आजच Moto G82 5G ची किंमत लीक, पाहा किंमत Read More