देशात उष्णता आणि पावसाचा कहर, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

IMD Weather Updates : देशात मान्सूनचं आगमन झाल्यामुळे प्रत्येक राज्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. अशात काही भागांमध्ये उष्णतेचा कहर वाढत आहे तर काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जून महिन्यामध्ये …

देशात उष्णता आणि पावसाचा कहर, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट Read More