महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता; जाणून घ्या संपूर्ण यादी…

मुंबई : केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेलं असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने …

महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता; जाणून घ्या संपूर्ण यादी… Read More