थकीत वीज बिल भरा आणि ई-स्कूटर, मोबाइल, फ्रिज जिंका; महावितरणचा भन्नाट उपक्रम

, औरंगाबादः मराठवाड्यात थकीत वीजबिलाचा डोंगर वाढल्याने अखेर महावितरणने ग्राहकांना बिल भरण्यासाठी आकृष्ट करीत बक्षिसांची योजना जाहीर केली आहे. पाच महिन्यांत वेगवेगळ्या मोहिमा राबवूनही अपेक्षित थकीत वीजबिल वसुली झाली नसल्याने …

थकीत वीज बिल भरा आणि ई-स्कूटर, मोबाइल, फ्रिज जिंका; महावितरणचा भन्नाट उपक्रम Read More