एटीएसची मोठी कारवाई; जुनैद महमंदच्या साथीदारास काश्मीरमध्ये अटक

पुणे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद अता महंमद याच्या साथीदाराला काश्मीर येथे अटक केली आली आहे. आफताब हुसैन …

एटीएसची मोठी कारवाई; जुनैद महमंदच्या साथीदारास काश्मीरमध्ये अटक Read More