Changes in CA Course: सीए अभ्यासक्रमात होणार मोठे बदल; स्टायपेंडही होणार दुप्पट

पुणे : सनदी लेखापाल (CA) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आले असून, त्यानुसार सीए अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी आठ महिन्यांनी कमी होणार आहे. त्याचप्रमाणे आर्टिकलशिपचा कालावधीही दोन वर्षाचा करण्याबाबत …

Changes in CA Course: सीए अभ्यासक्रमात होणार मोठे बदल; स्टायपेंडही होणार दुप्पट Read More