यमा तुला कधीच माफ करणार नाही…केके यांच्या निधनानं मराठी अभिनेत्रीला धक्का

मुंबई: लोकप्रिय पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ केके यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं कोलकाता इथं निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. केके यांच्या निधनानं संगित क्षेत्र तसंच सिनेसृष्टीला मोठा धक्काबसला आहे. …

यमा तुला कधीच माफ करणार नाही…केके यांच्या निधनानं मराठी अभिनेत्रीला धक्का Read More