मी लायक आहे की नाही … अभिनेता गौरव मोरेची पोस्ट व्हायरल

मुंबई: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक हरहुन्नरी कलाकार आपल्या जबरदस्त विनोदी शैलीनं प्रेक्षकांना हसवत आहेत. गौरव मोरे हे त्यापैकीच एक नाव. हा कलाकार सध्या प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे. मराठी नाटकं, …

मी लायक आहे की नाही … अभिनेता गौरव मोरेची पोस्ट व्हायरल Read More