रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हुसैनभाई दलवाई यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे आणि काँग्रेसचे माजी खासदार व महाराष्ट्राचे माजी कायदामंत्री हुसैन भाई दलवाई (सिनियर) यांचे आज संध्याकाळी मुंबई हाॅस्पीटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय १०० वर्षे …

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हुसैनभाई दलवाई यांचे निधन Read More