मुंबईत करोना रुग्णसंख्येत अचानक वाढ का? ही कारणं समजून घ्या

विशेष प्रतिनिधी, मुंबईः मागील दोन महिन्यांमध्ये करोना रुग्णसंख्येचा १०० रुग्णांचा टप्पा पार न करणाऱ्या मुंबईमध्ये मंगळवारी दिवसभरात पाचशेहून अधिक रुग्णसंख्येची नोंद झाली. पर्यटन, इतर देशांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या, चाचण्यांचे कमी …

मुंबईत करोना रुग्णसंख्येत अचानक वाढ का? ही कारणं समजून घ्या Read More