केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जॅमर, नेटवर्क बूस्टरच्या खरेदी-विक्रीवर आणली बंदी

दूरसंचार विभाग आणि दळणवळण मंत्रालयाने 1 जुलै 2022 रोजी वायरलेस जॅमर आणि बूस्टर/रिपीर्टरच्या वैयक्तिक वापराबाबत मार्गदर्शकतत्वे जारी केले आहेत. भारत सरकारच्या (Indian Government) परवानगीशिवाय जॅमर, जीपीएस ब्लॉकर्स किंवा इतर सिग्नल …

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जॅमर, नेटवर्क बूस्टरच्या खरेदी-विक्रीवर आणली बंदी Read More