ICSE बोर्डाचे विद्यार्थी गिरवणार रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे धडे!

रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML) आणि डेटा सायन्स यासारखे मॉर्डन एज अभ्यासक्रम आता आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या शाळांमध्ये शिकवले जाणार आहेत. इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) बोर्डाने यासाठी इनोव्हेशन …

ICSE बोर्डाचे विद्यार्थी गिरवणार रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे धडे! Read More