नावाला जंगलाचा राजा, अस्वलाला बघून पळाला, वाघाचा आणि अस्वलाचा Video तुफान व्हायरल

[ad_2] चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी अनोखी घटना पाहिली. वाघाच्या बछड्याने रस्ता अडवल्यामुळे अस्वलाला राग आला. अस्वलाचा रुद्रावतार पाहून वाघानं जंगलात धूम ठोकली. [ad_2] Source link

नावाला जंगलाचा राजा, अस्वलाला बघून पळाला, वाघाचा आणि अस्वलाचा Video तुफान व्हायरल Read More