गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून १२ वीतील विद्यार्थिनीने केली आत्महत्या

बीड : अंबाजोगाई तालुक्यात १२ वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. दिपाली रमेश लव्हारे (वय १७, रा. पट्टीवडगाव ) असं आत्महत्या केलेल्या …

गावातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून १२ वीतील विद्यार्थिनीने केली आत्महत्या Read More