११ वर्षांपासून बापाकडून अत्याचार, बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या आरोपीला अटक

औरंगाबाद : खेळण्या बागडण्याचं वय असलेल्या अवघ्या सहाव्या वर्षी जन्मदात्या बापाचीच स्वतःच्या मुलीवर वाईट नजर पडली. घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. तब्बल ११ वर्षे या नरकयातना भोगल्यावर युवती घरातून …

११ वर्षांपासून बापाकडून अत्याचार, बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या आरोपीला अटक Read More