विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरण: दूध, दही, मध, साखर वापरावर मर्यादा, रुक्मिणीच्या पायाला वज्रलेप

पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी पुरातत्व विभागाचा अहवाल आलाय. आज मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूजेच्यावेळी दूध, दही, मध साखर वापरावर मर्यादा आणून क्षार …

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरण: दूध, दही, मध, साखर वापरावर मर्यादा, रुक्मिणीच्या पायाला वज्रलेप Read More