Video: दुषित पाणी पुरवठ्यावरुन नागरिक आक्रमक; महापालिका अधिकाऱ्याला प्यायला लावले गढूळ पाणी

जळगाव : शहरात दुषित पाणी पुरवठ्यावरुन नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. जुने जळगावमधील रहिवाशांनी सोमवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढला. यावेळी महाभसा सुरु असतांना सभागृहासमोर ठिय्या मांडलेल्या संतप्त नागरिकांनी महासभा संपताच …

Video: दुषित पाणी पुरवठ्यावरुन नागरिक आक्रमक; महापालिका अधिकाऱ्याला प्यायला लावले गढूळ पाणी Read More