Breaking News: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात, एकनाथ शिंदे सुखरूप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेजवळ हा किरकोळ अपघात झाला यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची …

Breaking News: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात, एकनाथ शिंदे सुखरूप Read More