मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मुंबईतील दोघे जागीच ठार, चौघे जखमी

सिंधुदुर्ग : मुंबईतील लोअर परळवरून गोव्याकडे कारने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील दुभाजकामधील ओहोळावरील पुलाच्या कठड्यावर टोयाटो कार आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकासह दोघे जण …

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मुंबईतील दोघे जागीच ठार, चौघे जखमी Read More